Surprise Me!

उद्धव ठाकरेंचा मराठा आरक्षणाला पूर्ण पाठिंबा, खासदार अनिल देसाईंची ईटीव्ही भारतला खास मुलाखत

2025-08-31 19 Dailymotion

दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे (यूबीटी) खासदार अनिल देसाई यांनी शनिवारी सायंकाळी आझाद मैदानात जाऊन मनोज जरांगेंची भेट घेतली. यावेळी त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

Buy Now on CodeCanyon