Surprise Me!

गणोशोत्सवात मिळतयं विविध संत-महापुरुषांच्या पादुकांचं दर्शन; छत्रपती राजाराम मंडळाचा उपक्रम

2025-08-31 9 Dailymotion

राज्यामध्ये गणेशोत्सव दरम्यान अनेक मंडळं विविध देखावे सादर करतात. परंतु यंदा पुण्यातील छत्रपती राजाराम मंडळानं गणेशोत्सव संत आणि महापुरुषांच्या पादुका दर्शनासाठी आणल्या आहेत.

Buy Now on CodeCanyon