सोनपावलांनी ढोल-ताशांच्या गजरात झालं गौराईचं आगमन; माहेरवाशीण आल्याप्रमाणं घरोघरी आनंदाचं वातावरण
2025-08-31 51 Dailymotion
रायगड जिल्ह्यासह संपूर्ण कोकणात रविवारी सोनपावलांनी गौराईचं आगमन झालं. पारंपरिक पद्धतीनं, ढोल-ताशांच्या गजरात, गजरामध्ये आणि मंगल वातावरणात गौराईचं स्वागत करण्यात आलं.