बीड जिल्ह्यातील एका बचत गटाने गरज ओळखून अनोखा व्यवसाय सुरू केला आहे. या गटाने गौराईंच्या हातांच्या निर्मितीचा व्यवसाय सुरू केला आहे.