जुन्या अमरावतीमधील एका गणेशोत्सव मंडळानं मथुरा आणि वृंदावनचा देखावा सादर केला आहे. कृष्ण गोपिका आणि रासलीला पाहण्यासाठी गर्दी होत आहे.