नाशिककरांचं मोदकप्रेम! पाच दिवसांत एक लाखांहून अधिक उकडीच्या मोदकांची विक्री, प्लेव्हर मोदकांनाही प्रचंड मागणी
2025-09-02 5 Dailymotion
नाशिकमध्ये 5 दिवसांच्या कालावधीत एक लाखांहून अधिक उकडीच्या मोदकांची विक्री झाली. सोबतच यंदा चॉकलेट, केशर, पिस्ता, ड्रायफ्रूट अशा वेगवेगळ्या फ्लेव्हर्सच्या मोदकांनाही मोठी मागणी मिळत आहे.