सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या उत्साहात सुरू असताना मंगळवारी घरगुती गणपती आणि गौरी यांच्या विसर्जन करण्यात येत आहे. कोल्हापुरातही भक्तीमय वातावरणात लाडक्या गणरायाला निरोप दिला जात असतानाच पंचगंगा नदीमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी थेट गणेशमूर्तींचे विसर्जन केल्याचे पाहायला मिळाले. <br />#LokmatNews #MaharashtraNews #Ganeshotsav2025 #gauriganpati #KolhapurNews