Surprise Me!

गोंदिया रेल्वे स्थानकावर भीषण आग! अपघात मदत वैद्यकीय बोगीतील साहित्य जळून खाक

2025-09-02 5 Dailymotion

गोंदिया रेल्वे स्थानकावरील अपघात मदत वैद्यकीय बोगीला आग लागल्यामुळं हावडा मुंबई मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात आला. त्यामुळं अनेक गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलं.

Buy Now on CodeCanyon