गेल्या चार दिवसांपासून मुंबईत मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे-पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. मंगळवारी त्यांच्या आंदोलनाला यश मिळाले असून मुंबईत जल्लोष केला जात असताना कोल्हापुरात ही मराठा समाजाने जल्लोष केल्याचे पाहायला मिळाले. <br />#LokmatNews #MaharashtraNews #MarathiNews #KolhapurNews #MarathaReservation #KolhapurNews