तेजुकाया मंडळानं यावर्षी 23 फूट उंच, पर्यावरणस्नेही आणि 'योद्धा गणराया'च्या रुपातील भव्य मूर्ती साकारत गणेशभक्तांना मंत्रमुग्ध केलंय.