Surprise Me!

मराठा आरक्षण : राज्य शासनाचा जीआर फाडत लक्ष्मण हाकेंचं फुले वाड्यात एक दिवसीय आंदोलन

2025-09-03 3 Dailymotion

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनाला मंगळवारी यश आलं. राज्य शासनानं याबाबतचा जीआर प्रसिद्ध केला. याबाबत लक्ष्मण हाके यांनी आंदोलन करत विरोध दर्शवला.

Buy Now on CodeCanyon