Surprise Me!

पुण्यात अवैध शस्त्राविरोधात विशेष मोहीम; 50 पिस्तुल आणि 79 जिवंत काडतुसं जप्त

2025-09-03 5 Dailymotion

पिंपरी चिंचवड शहरात अवैध शस्त्रसाठ्या विरोधात स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 50 पिस्तुल आणि 79 जिवंत काडतुसं जप्त केली आहेत.

Buy Now on CodeCanyon