उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात एक धक्कदायक घटना घडली आहे. या घटनेमध्ये शिंदेंच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे.