मंत्री अतुल सावे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाची सांगता
2025-09-04 3 Dailymotion
ओबीसी समाजाचं नागपूरमध्ये साखळी उपोषण सुरू असून गुरूवारी मंत्री अतुल सावे यांनी आंदोलकांची भेट घेतली. ओबीसींच्या आरक्षणाला कुठंही अडचण येणार नाही, असं आश्वासन त्यांनी दिलं.