ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही; पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया
2025-09-04 1 Dailymotion
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनाला यश आलं आहे. यावर राज्याच्या पर्यटनमंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.