'कोपरीचा राजा'समोर मुस्लिम बांधवांनी केली महाआरती; ईदच्या पूर्वसंध्येला सामाजिक ऐक्याचा दिला संदेश
2025-09-05 5 Dailymotion
ठाण्यातील कोपरी येथील 'कोपरीचा महाराजा' गणेश मंडळानं ईदच्या पूर्वसंध्येला एक स्तुत्य उपक्रम राबवत आपल्या गणरायाची आरती करण्याचा मान मुस्लिम समाजाला दिला.