तोरणामाळच्या सातपायरी घाटातील केलापाणी ते तोरणमाळच्या दरम्यान घाटातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मोठे दगड आणि दरड कोसळली आहे.