जीएसटी कपातीच्या निर्णयामुळं कोल्हापुरी चप्पल, कृषी अवजारांच्या बाजारपेठेला येणार 'अच्छे दिन'
2025-09-05 15 Dailymotion
केंद्र सरकारनं सर्वसामान्यांना आणि व्यापाऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. त्यामुळं कोल्हापुरी चप्पल आणि कोल्हापुरी गुळाला चांगले दिवस येणार आहेत.