कुर्ल्यात एका मंडळानं चक्क एक इंचाची गणपती बाप्पाची मूर्ती साकारली आहे. त्यामुळं ही मूर्ती पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होताना दिसून येते.