नाशिकमध्ये गणपती विसर्जनाची नवी संकल्पना; ‘देव द्या, देवपण घ्या’ उपक्रमानं होतोय पर्यावरणाचा सन्मान
2025-09-06 3 Dailymotion
नाशिक महानगरपालिका आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने गोदावरी नदीच्या घाट परिसरात मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात आले आहेत. या केंद्रांवर भाविक आपल्या मूर्ती दान करत आहेत.