Surprise Me!

संस्थान गणपतीच्या पूजनानं विसर्जन मिरवणुकीला सुरुवात; राजकीय नेत्यांनी धरला बँडवर ठेका

2025-09-06 5 Dailymotion

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपतीच्या पूजेनंतर शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली. यावेळी विविध राजकीय पक्षातील नेत्यांनी गणपतीचा रथ ओढून मिरवणुकीला सुरूवात केली.

Buy Now on CodeCanyon