क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण साई चरणी लीन; म्हणाले साईबाबांवरील श्रद्धेमुळं माझं नाव 'वेंकट साई लक्ष्मण'
2025-09-08 76 Dailymotion
करोडो भाविकांचं श्रद्धास्थान श्री साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून हजारो भाविक दररोज शिर्डीत येतात. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालक व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी आज शिर्डीत येऊन साई दर्शन घेतलं.