Surprise Me!

17 सप्टेंबरच्या आत कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करा, अन्यथा...; जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

2025-09-08 1 Dailymotion

आम्हीसुद्धा जशाच तसं उत्तर देऊ, 1994 मध्ये काढलेला अध्यादेश रद्द करायला लावू, असा इशारादेखील जरांगे पाटलांनी नाव न घेता ओबीसी नेते छगन भुजबळांना दिलाय.

Buy Now on CodeCanyon