दुहेरी संकटावर मात करत वीर पत्नीची लेफ्टनंट पदाला गवसणी, कोल्हापूरच्या रणरागिनीने महिलांसमोर ठेवला आदर्श
2025-09-08 198 Dailymotion
जवान निलेश खोत यांच्या निधनानंतर खचून न जाता प्रियांका खोत यांनी निलेश यांचं स्वप्न पूर्ण केलंय. त्या आता गुहावटी येथे लेफ्टनंट म्हणून रुजू होणार आहेत.