उरण येथील ओएनजीसीच्या गॅस प्रोसेसिंग प्रकल्प परिसरात सोमवारी (दि. 9) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास भीषण स्फोट झाला.