गोकुळची सभा वादळी ठरणार? विरोधी संचालिका शौमिका महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिले संकेत
2025-09-09 15 Dailymotion
कोल्हापुरात आज जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. नाविद मुश्रीफ अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच सभा होत आहे.