शहरातील 16 वर्षीय रुद्र पांडे या दिव्यांग खेळाडूनं सातासमुद्रापार देशासाठी कामगिरी करण्याचा विक्रम केलाय.