गोकुळ दूध संघाच्या सभेत संघर्ष पाचवीलाच पुजला आहे की काय असं वाटतय. महायुतीचा अध्यक्ष असूनही आजही या सभेत गदारोळ झालाय.