कोल्हापुरातील गोकुळची सभा म्हणजे जिल्ह्यात चर्चेचा विषय. ज्यांच्यामुळे दूध संघ चालतो त्यांनी मंजूर म्हणत सभा अनुभवली. तर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांकडे काना डोळा करत ठराव मंजूर करून घेतले. विरोधकांना मात्र प्रश्न विचारण्याची ही मुभा मिळाली नाही. <br />#LokmatNews #MaharashtraNews #KolhapurNews #Gokul