'सह्याद्रीची हिरकणी'! नऊ वर्षाच्या सिद्धीची धाडसी कामगिरी, शीतकडा धबधब्यावर रॅपलिंग करून केला विक्रम
2025-09-10 26 Dailymotion
बुलढाणा येथील 9 वर्षांच्या सिद्धी सोनुने हिनं 350 फुट खोल असलेल्या शीतकडा धबधब्यावर रॅपलिंग करून विक्रम केला आहे. या कामगिरीमुळे तिचं सर्वत्र कौतुक होत आहे.