बीडमध्ये सरकारी कार्यालयांमध्ये झाडांची कत्तल; तब्बल ७० वर्षे वयाची झाडं तोडली, जिल्हाधिकाऱ्यांचे चौकशीचे आदेश
2025-09-10 1 Dailymotion
बीडमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आली आहे. यामध्ये काही झाडं ही 70 वर्षे जुनी होती. यामुळे पर्यावरण प्रेमींमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे.