समृद्धी महामार्गावर प्रवाशांच्या जीवाशी खेळ? मध्यरात्री वाहनाचे फुटले टायर, महामार्ग दुरुस्तीचा अजब प्रकार
2025-09-10 5 Dailymotion
समृद्धी महामार्गावर अचानक शेकडो खिळे आढळल्यामुळे वाहनचालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. हे खिळे नेमके कुणी टाकले, याबद्दल धक्कादायक माहिती समोर आली.