उपराष्ट्रपती निवडणूक : गुप्त मतदान असताना त्यांना कसं कळलं? याची चौकशी व्हायला पाहिजे, सुप्रिया सुळे यांची मागणी
2025-09-10 1 Dailymotion
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. यावेळी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली.