ठाणे जिल्ह्यातील ११२ पर्यटक नेपाळच्या दंगलीत अडकले; आमदार किसन कथोरेंनी दिली माहिती
2025-09-10 77 Dailymotion
ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड तालुक्यातील ११२ पर्यटक नेपाळमध्ये अडकले आहेत. नेपाळमध्ये सुरू असलेल्या दंगलीमुळं ते भीतीच्या छायेखाली हॉटेलमध्ये आहेत.