नेपाळ सरकारनं सोशल मीडियावर बंदी घातल्यानं नेपाळमध्ये आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पुण्यातील नेपाळी लोकांनी (Nepal People) पाठिंबा दिला आहे.