Surprise Me!

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं राज्यव्यापी फोन आंदोलन; का होत आहे कांद्याच्या दरात वाढ? जाणून घ्या सविस्तर

2025-09-11 6 Dailymotion

नाफेड आणि एनसीसीएफकडून कांद्याचा बफर स्टॉक बाजारात दाखल झाल्यानं कांद्याचे भाव कोसळलेत. त्यामुळं कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.

Buy Now on CodeCanyon