पुणेकरांसाठी म्हाडाने (Mhada) लॉटरी जाहीर केली आहे. पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाने सोडतीची घोषणा केली आहे.