सातारा गॅझेटनुसार आम्हालाही आरक्षण देण्याची मागणी आणखी एका समाजानं केली. त्यासाठी ते मोर्चा काढणार आहेत.