शारदीय नवरात्री 2025 : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात स्वच्छता, रंगरंगोटी आणि सजावटीची लगबग
2025-09-11 9 Dailymotion
साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाई देवीचा शारदीय नवरात्रोत्सव (Navratri 2025) 22 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. तत्पूर्वी मंदिरातील गाभाऱ्याची स्वच्छता करण्याचं काम सुरू झालंय.