Surprise Me!

ठाकरे बंधू केवळ मराठी मतांसाठी एकत्र येत आहेत; राज्यमंत्री योगेश कदम यांचा ठाकरे बंधूंवर निशाणा

2025-09-11 1 Dailymotion

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे केवळ मराठी मतांसाठी एकत्र येत आहेत, असं म्हणत शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री योगेश कदम यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला.

Buy Now on CodeCanyon