Surprise Me!

गेट वे ऑफ इंडिया जवळून टीम त्रिवेणीला फ्लॅग ऑफ; महिला अधिकाऱ्यांना निरोप देताना कुटुंबीय झाले भावूक

2025-09-11 59 Dailymotion

भारतीय सैन्यदलाच्या इतिहासात पहिल्यांदाच पायदळ, नौदल आणि हवाई दल या तिन्ही सेवांच्या दहा महिला अधिकारी 'आयएएसव्ही त्रिवेणी' या स्वदेशी नौकेवरून आज (11 सप्टेंबर) जगप्रदक्षिणेला निघाल्या.

Buy Now on CodeCanyon