मुंबई-पुणे-नाशिक हा औद्योगिक त्रिकोण देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी गेमचेंजर ठरेल, मंत्री माणिकराव कोकाटेंना विश्वास
2025-09-12 54 Dailymotion
नाशिकमध्ये ‘बिझनेस लीडरशीप लीग’ या विशेष चर्चासत्राचं गुरुवारी आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला अनेक यशस्वी तसेच नवोदित उद्योजकांनी हजेरी लावली होती.