Surprise Me!

कोल्हापूरच्या केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीला 'संथगती'चा शाप! कलाकारांमध्ये संताप

2025-09-12 5 Dailymotion

कोल्हापुरातील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचं काम अत्यंत संथगतीनं सुरू असल्याचं समोर आलं आहे. याबाबत स्थानिक कलाकारांनी संताप व्यक्त केला आहे.

Buy Now on CodeCanyon