शिर्डीच्या साई मंदिरात ‘स्मार्ट सुरक्षा’! प्रसाद, दर्शन आणि सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात
2025-09-12 60 Dailymotion
शिर्डीच्या साई मंदिरात पीपल काउंटिंग प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. या तंत्रज्ञानाद्वारे मंदिर परिसरातील गर्दी तसंच, आपत्कालीन परिस्थितीतील गर्दी नियंत्रणात आणणं अधिक सुलभ होणार आहे.