नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कांद्यानं रडवलं, भाव नसल्यानं 25 क्विंटल कांदा दिला फेकून
2025-09-12 5 Dailymotion
नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. कांद्याला यंदा फक्त 500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.