दिल्ली पाठोपाठ मुंबई उच्च न्यायालय बॉम्बनं उडवण्याची धमकी; न्यायालयाच्या आवारात शोध मोहीम सुरू
2025-09-12 2 Dailymotion
दिल्ली पाठोपाठ मुंबई उच्च न्यायालयाला बॉम्बनं उडवण्याची धमकी मिळाली आहे. यानंतर पोलीस उच्च न्यायालय परिसरात शोध मोहिम राबवत आहेत. त्यामुळं अनेक सुनावणी पुढं ढकलल्या आहेत.