भागवत या नावातच ईश्वराचा वास, मोहन भागवत यांचे कार्य कल्पनेच्या पलीकडचे - ब्रह्माकुमारी संतोष दीदी
2025-09-12 0 Dailymotion
विश्व शांती सरोवरच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने एकता व विश्वास या विषयावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत उपस्थित होते.