'मिशन 500'च्या माध्यमातून 500 आध्यात्मिक गायकांना भजन सम्राट अनुप जलोटा देणार व्यासपीठ
2025-09-12 26 Dailymotion
भजन सम्राट अनुप जलोटा 'मिशन 500'च्या माध्यमातून 500 आध्यात्मिक गायकांना व्यासपीठ देणार आहेत. यामध्ये ठाण्याच्या नवोदित गायिका करिश्मा बच्छाव यांचं पहिलं गाण युट्यूबवर रिलीज झालय.