बाळा नांदगावकर, संजय राऊत एकत्र मोर्चात; नाशिकमध्ये ठाकरे शिवसेना मनसेचा राज्यातील पहिला जनआक्रोश मोर्चा
2025-09-12 3 Dailymotion
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून नाशिकमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी संजय राऊत, बाळा नांदगावकर यांच्यासह अनेक पदाधिकारी मोर्चात सहभागी झाले.