Surprise Me!

पुण्यात सापडली भुंग्याची नवी प्रजाती, संशोधनात 'नियोसेरिका आकुर्डी कलावटे' असं नामकरण

2025-09-13 16 Dailymotion

पुणे येथील शास्त्रज्ञांनी सेरिसिन चाफर बीटल या भुंग्याच्या नवीन प्रजातीचा शोध लावला आहे. या प्रजातीला 'नियोसेरिका आकुर्डी कलावटे, 2025' असं नाव देण्यात आलं आहे.

Buy Now on CodeCanyon